2 Hours per day
2 Days Live Sessions
Day 2
28th Sept, 10:00 AM
Dec 06th & 07th, 2025
8:00 PM, 10:00 AM
2 Hours per day
2 Days Live Sessions




मणका, मान किंवा गुडघेदुखीचे मूळ कारण शोधण्यासाठी अत्याधुनिक तपासणी चाचण्या घरच्याघरीच कशा कराव्या जेणेकरून केवळ वरवर माहिती न मिळता मूळ समस्या समजू शकेल.
स्नायूंमधील वेदना निर्माण करणाऱ्या गाठी ओळखून सोप्या पद्धतीने सोडविण्याची पद्धत, ज्यामुळे औषधांशिवायही तुम्हाला दिलासा मिळू शकतो.
दुखत असलेल्या भागांना बळकट करण्यासाठी अगदी सोपे व्यायाम प्रकार, ज्यामुळे तुमच्या हालचाली सुरक्षित व आत्मविश्वासपूर्ण होतात.
शरीराची लवचिकता वाढवा व शरीराचे वाकणे किंवा ताणणे सोपे करा, जेणेकरून चालणे किंवा वस्तू उचलणे अशा दैनंदिन हालचाली वेदनामुक्त होतील.









FM4 थेरपी ही सिद्ध झालेली ४ स्टेप्स उपचार पद्धती आहे, जी मणका, मान , कंबर व गुडघे यांच्या वेदनांची मूळ कारणे दूर करते. यात कारण ओळखणे, स्नायूंमधील ताण मुक्त करणे, कमजोर स्नायू बळकट करणे आणि लवचिकता वाढवणे अशा टप्प्यांचा समावेश असतो.
या उपचारात काही सोपे व्यायाम प्रकार आहेत जे आम्ही ऑनलाईन zoom च्या माध्यमातून live शिकवितो आणि करून घेतो.
नाही . कोणत्याही विशिष्ट उपकरणांची गरज नाही. आपण घरच्या घरीच हे व्यायाम प्रकार करू शकता.
FM4 थेरपी ही सरकारमान्य पेंटन्ट मिळविलेली एकमेव उपचार पद्धती आहे. आणि ही पद्धती भारतात केवळ श्री. सौरभ कुलकर्णी हेच शिकवितात.
मणका, मान , कंबर व गुडघेवरील ९ ५ % वेदना FM4 पद्धतीने कायमच्या दूर करता येतात.
नोंदणी केल्यानांतर लगेचच आपल्याला Whatsapp आणि ईमेल द्वारे zoom लिंक पाठविण्यात येईल. तसेच दोनीही दिवशी कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी आठवण करून देण्यासाठी मेसेज पाठविण्यात येईल. त्यामध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण live ऑनलाईन सत्रामध्ये सहभागी होऊ शकता.
हे शिबीर केवळ live पाहता येते. याचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून देण्यात येत नाही
होय. अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा admin@netbhet.com वर ईमेल करा.
In compliance with the General Data Protection Regulation (GDPR), we do not collect personal data without your consent. To fully use certain features of the PainReliefWithFM4 website. I confirm that I have read and agreed to the Terms of Service and Privacy Policy, and I consent to the processing in accordance with these policies.